तुमच्या गरजांप्रमाणे गोठ्याची रचना करून घ्या
आमच्या तज्ञांच्या सेवांचा वापर करून तुम्ही तुमच्या गरजांप्रमाणे गोठ्याची रचना करून घेऊ शकता. नवीन गोठा सुरू करणे किंवा सध्याचा गोठा वाढविणे एवढे सोपे कधीच नव्हते.
टेपलूमध्ये आमचे सर्वांगीण ज्ञान व शेकडो गोठ्यांची रचना व व्यवस्थापन करण्याचा अनुभव वापरून गोठ्यांची रचना केली जाते.
आम्ही स्वस्तात उभारता येतील अशा गोठ्यांच्या रचना सुचवतो. त्यामुळे कार्यक्षमता वाढते. आमच्या रचनांमुळे दुधाळ जनावरांना सहजपणे वावरता येते व तुमचे श्रम कमी होतात. आमच्या रचनांमुळे, तुम्हाला वैज्ञानिक पद्धतीने एक चांगला गोठा सुरू करता येईल याची खात्री बाळगा.