दुग्धोत्पादन व्यवसायात यशस्वी कसे व्हायचे


इतर अनेक व्यवसायांप्रमाणे, दुग्धोत्पादन व्यवसायही अतिशय गुंतागुंतीचा व्यवसाय आहे व त्यामध्ये विविध विषयांची माहिती असणे आवश्यक आहे. यामध्ये जनावरांची निवड, गोठा, आजारांचा प्रतिबंध, प्रजनन व पुनरुत्पादन इत्यादींपासून ते विक्री व विपणनापर्यंत सर्व क्षेत्रांसाठी वैज्ञानिक व्यवस्थापन कौशल्ये आवश्यक असतात.

Tयशस्वी दुग्धोत्पादक शेतकरी दुग्ध व्यवसायाचे विज्ञान व कला जाणतात. तुम्हाला तुमच्या गोठ्यामध्ये काही अडचणी येईपर्यंत वाट कशाला पाहायची?

आघाडीच्या तज्ञांकडून तुमच्या गोठ्याचा वेळोवेळी आढावा करून घ्या व त्यांचे मार्गदर्शन घ्या. एकच व्यक्ती सर्व क्षेत्रांची तज्ञ असेल अशी आपण करू शकत नाही. म्हणूनच आमच्या प्रत्येक क्षेत्रातील तज्ञांच्या समूहाकडून वैयक्तिक प्रशिक्षण घ्या. घरी बसून आमच्या फार्म रिव्ह्यूचा जास्तीत जास्त वापर करून घ्या. 


फार्म रिव्ह्यू कसे काम करते?

  1. नावनोंदणीनंतर तुम्हाला दर आठवड्याला तज्ञ एक व्हिडिओ कॉल करतील.
  2. तुम्ही तुमच्या समस्या आम्हाला सांगा
  3. तुमच्या गरजांनुसार एक वैज्ञानिक पद्धतीने व्यवस्थापनाचे वेळापत्रक तुम्हाला दिले जाईल.
  4. तज्ञ तुम्हाला वेळापत्रकाची अंमलबजावणी करण्यासाठी व चांगले परिणाम मिळावेत यासाठी मदत करतील
  5. तज्ञांचे पथक तुमच्या गोठ्याचे मूल्यमापन करतील व खर्च कमी व्हावा व नफा वाढावा यासाठी कोणती पावले उचलता येतील हे सांगतील.


फार्म रिव्ह्यूचे फायदे
  1. अतिशय अनुभवी नामांकित तज्ञांकडून वैयक्तिक मार्गदर्शन घ्या.
  2. तज्ञांनी दिलेल्या सल्ल्याच्या मदतीने तुमच्या गोठ्याच्या समस्या सोडवा
  3. तुमच्या गोठ्यातच राहून सर्वोत्तम पद्धती शिकून घ्या
  4. गोठ्याच्या व्यवस्थापनाचे नियम समजून घ्या म्हणजे तुम्हाला झटपट परिणाम दिसून येतील.


चला सुरुवात करूया
  1. तुमची योजना निवडा- एक महिना किंवा तीन महिने
  2. पैसे भरा
  3. तुमचा पहिला व्हिडिओ कॉल नियोजित करण्यासाठी
  4. आमच्याकडून एक कॉल केला जाईल

पहिल्या कॉलनंतर वेळापत्रक मिळेल व साप्ताहिक कॉल सुरू होतील.


नेहमी विचारले जाणारे प्रश्न



फार्म रिव्ह्यू (गोठ्याचा आढावा) कसे काम करतो?

तुम्हाला आधी फार्म रिव्ह्यू खरेदी करावा लागेल. आम्ही त्यानंतर तुम्हाला कॉल करू व तुमच्या पहिल्या व्हिडिओ कॉलची भेट ठरवून घेऊ. आमच्या तज्ञ मंडळातील पशुवैद्यक व दुग्ध व्यवसाय तज्ञ त्यानंतर तुम्हाला आठवड्यातून एकदा बेवद्वारे कॉल (व्हिडिओ कॉल) करतील. तुम्हाला त्यानंतर तुमच्या गोठ्यात जाणविणाऱ्या समस्या ते समजून घेतील व तुम्हाला वैज्ञानिक पद्धतीने गोठ्याचे व्यवस्थापन करता यावे यासाठी एक वेळापत्रक देतील. पुढील काही आठवड्यात ते तुम्हाला तुमच्या गोठ्यामध्ये या वेळापत्रकाची अंमलबाजवणी करण्यास मदत करतील. तुम्हाला वैज्ञानिक व्यवस्थापन पद्धतींविषयी मार्गदर्शन केले जाईल म्हणजे समस्या सोडवल्या जातील.



तज्ञांच्या मंडळामध्ये कुणाचा समावेश असेल?

गोठा व्यवस्थापन, पोषण, आजार व्यवस्थापन व प्रसूती व प्रजनन अशा विविध क्षेत्रातील तज्ञांचा मंडळामध्ये समावेश असतो. तुमच्या गरजा कशा आहेत यानुसार एक किंवा अनेक तज्ञ सल्ला देतील. आमचे तज्ञ कोण आहेत हे जाणून घ्या.

येथे क्लिक करा



तुम्हाला फार्म रिव्ह्यूमुळे कसा फायदा होईल?

आमच्या तज्ञांच्या मंडळामध्ये गोठ्याचे यशस्वीपणे व्यवस्थापन करण्याचा अनुभव असलेल्या व्यावसायिकांचा समावेश होतो. अनेक गोठे नेहमी दुर्गम भागात असतात. यामुळे तज्ञांना व्यक्तिशः तिथपर्यंत पोहोचणे अवघड होते. आमच्या डिजिटल सेवांमुळे तुम्हाला सर्वोत्तम व्यावसायिकांचे मार्गदर्शन घरपोच मिळते. फार्म रिव्ह्यूमुळे तुम्ही नेहमी तुमच्या व्यवसायाशी संबंधित सर्व क्षेत्रातील तज्ञांच्या संपर्कात राहाल याची खात्री केली जाते. त्यांच्या सबळ मार्गदर्शनाखाली, तुम्हाला तुमचा खर्च कमी करता येतो व दुग्धोत्पादन व्यवसायातील नफा वाढवता येतो.



मला भेटीसाठी वेळ कशी घेता येईल?

फार्म रिव्ह्यू खरेदी केल्यानंतर, तुम्हाला भेटीसाठी वेळ कशी घ्यायची याविषयी पुढील सूचना मिळतील.



मला फार्म रिव्ह्यू एकापेक्षा अधिक वेळा खरेदी करता येईल का?

अर्थातच! तुम्हाला एकापेक्षा अधिक वेळा फार्म रिव्ह्यूची गरज वाटली, तर केवळ फार्म रिव्ह्यू पुन्हा खरेदी करा.