तज्ञांद्वारे गोठ्याला भेट

आघाडीचे तज्ञ तुमच्या गोठ्याला भेट देतील व तुमच्या गरजांप्रमाणे उपाययोजना सांगतील

टेपलूचे आघाडीचे तज्ञ तुमच्या गोठ्याचा आढावा घेतील. व्यावसायिक तुमच्या गोठ्यातील पद्धतींचा आढावा घेतील व तुमच्या गरजांनुसार उपाययोजना सुचवतील.

शुल्क: रु. 10,000 प्रति दिवस.

काय समाविष्ट आहे: दुग्धोत्पादनाच्या वैज्ञानिक पद्धतींविषयी सल्ला देण्यासाठी एका तज्ञाद्वारे भेट

कालावधी: प्रति दिवस 5 तास, प्रत्यक्ष- भेट

काय समाविष्ट नाही: प्रवास व राहण्याचा खर्च

आंतरराष्ट्रीय ठिकाणे
भारताबाहेरील गोठ्यांसाठी आमच्या सेवा उपलब्ध आहेत का याची खात्री करण्यासाठी [email protected] वर संदेश पाठवा


कसे आरक्षित करायचे:

1. पैसे भरा

2. तुम्हाला संपर्क करण्यासाठी तपशील द्या

3.पोचपावती घ्या


भेट आरक्षित करा


तुम्हाला पैसे भरताना काही अडचणी आल्यास, तुम्ही गूगल पेद्वारे पैसे भरू शकता

Here's How You Can Win Rs 2020 On Your Next Google Pay Transaction 9830910069 (Teplu)

पैसे भरल्यानंतर, पैसे भरल्याची खात्री करणारा एक स्क्रीनशॉट वॉट्सॲपद्वारे कृपया त्याच क्रमांकावर पाठवा.