गरजेप्रमाणे गोठ्यांची डिज़ाइन 

आम्ही तुमच्या गरजेप्रमाणे गोठ्यांची डिज़ाइन करून देतो. आमचे तज्ञ जनावरांना आराम मिळेल व तुमचा संचालनाचा खर्च कमी होईल अशी डिज़ाइन तयार करतात.अधिक जाणून घ्या
गोठ्याचा ऑनलाईन आढावा

टेपलूच्या तज्ञांच्या मदतीने तुमच्या गोठ्याच्या कामकाजाचा ऑनलाईन आढावा घ्या. आमच्या वैशिष्ट्यपूर्ण प्रशिक्षण योजनांचा लाभ घ्या व आघाडीच्या डेअरी व्यावसायिकांकडून वैयक्तिक प्रशिक्षण घ्या. तुम्हाला त्यानंतर फरक जाणवेल. 


अधिक जाणून घ्या

तज्ञांद्वारे गोठ्याला भेटी

आमच्या प्रख्यात डेअरी तज्ञांपैकी एकाची तुमचा गोठा पाहण्यासाठी भेट आरक्षित करून व्यवसाय वाढवा. दिवसभराच्या प्रत्यक्ष सत्रात सहभागी व्हा. तुमच्या गोठ्याविषयी सल्ला घ्या किंवा गोठ्याच्या भेटींमधून तुमच्या समस्या सोडवा.


अधिक जाणून घ्या